Your cart is currently empty!
TATYARAO PUNJABA PAWAR
तात्याराव पुजाबा पवार यांनी ‘कडू शेवगा’ या कथा संग्रहाच्या माध्यमातून अतिशय दजेर्दार अशा ग्रामीण कथा वाचकासमोर ठेवलेल्या आहेत. त्यांचा हा प्रवास कथासंग्रह मराठी ग्रामीण कथासंग्रहाच्या परंपरेतील एक महत्त्वाचा कथासंग्रह ठरेल इतक्या ताकदीचा झालेला आहे. यापुढेही पवार सरांकडून अशाच प्रकारच्या उत्तम कथा वाचकाला वाचायला मिळतील, असा विश्वास ‘कडू शेवगा’ या कथा संग्रहा मुळे निर्माण झाला आहे.
(प्रस्तावनेतून)
Showing the single result